मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)
या शोधनिबंधात मराठी भाषा व संस्कृतीच्या जतन, संवर्धन आणि जागतिक प्रसारासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) या आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका अभ्यासली आहे. AI मुळे अनुवाद साधने, टेक्स्ट-टू-स्पीच, वाणी ओळख, चॅटबॉट्स, नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) आणि डिजिटलायझेशन…
DOI: 10.5281/zenodo.17995034