scieee AI-readable full text Open interactive document viewer

छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीतील नेतृत्त्वगुण व तत्त्वांचा स्टार्टअप्सच्या विस्तारासाठी वापर: 'स्वराज्य ते स्केलअप' एक संकल्पनात्मक अभ्यास

बर्गे, वृषाली वसंतराव

Abstract

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्व गुणांवर आधारित असलेला हा संकल्पनात्मक शोध-अभ्यास, त्यांच्या काळातील प्रजा-केंद्रीत मराठा साम्राज्याच्या स्थापनेत त्यांच्या रणनीतिक सैन्य कौशल्य, दूरदर्शी दृष्टिकोण आणि लोककेंद्रित शासनाच्या भूमिकेवर प्रकाश टाकतो. महाराजांचा वारसा आजही प्रेरणादायक आहे आणि त्यांच्या नेतृत्व तत्त्वांचा आधुनिक स्टार्टअप्सच्या वृद्धी आणि शाश्वत विकासाकरिता कसा उपयोग करता येईल, हे या अभ्यासात तपासले आहे. या शोधनिबंधात महाराजांच्या धैर्य, दूरदृष्टी, निर्णायकता आणि सार्वजनिक कल्याणासाठी समर्पण या प्रमुख नेतृत्व गुणांचा आजच्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये कसा उपयोग करता येईल, हे स्पष्ट केले आहे. नवीन व्यवसाय उपक्रम म्हणून स्टार्टअप्सना भांडवल उभारणे, बाजार स्पर्धा, तंत्रज्ञानातील प्रगती आणि संसाधन व्यवस्थापनासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो. या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि टिकाऊ व्यवसाय वाढ साध्य करण्यासाठी, महाराजांच्या नेतृत्व मॉडेलवर आधारित एक संकल्पनात्मक चौकट प्रस्तावित केली आहे.अभ्यासात दाखवण्यात आले आहे की महाराजांची नेतृत्व तत्त्वे आधुनिक उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या गनिमी युद्ध तंत्र, किल्लेबंदी, आणि प्रशासकीय सुधारणांचा अभ्यास करून आपल्याला मर्यादित संसाधनांद्वारे देखील मोठे उद्दिष्ट साधता येतात, हे शिकण्यासारखे आहे. महाराजांच्या स्वराज्य आणि आजच्या स्टार्टअप्समधील समान धागा शोधून, हा अभ्यास दर्शवतो की रणनीतिक विचार, नवकल्पनात्मक समस्या सोडवणे आणि समुदाय सहभाग या तत्त्वांचा वापर करून यशस्वी स्टार्टअप्स संकल्पनात्मक दृष्टया उभारला जावू शकतो. या अभ्यासाचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक यशावर आधारित एक नेतृत्व मॉडेल विकसित करणे आहे, जे आधुनिक उद्योजकांसाठी मार्गदर्शक म्हणून कार्य करू शकेल. अनुकूलता, नवीन विचार आणि लोककेंद्रित दृष्टिकोण यांचे महत्त्व अधोरेखित करणारे हे मॉडेल, शिवाजी महाराजांच्या शासन आणि सैनिकी रणनीताचा मुख्य गाभा होता. भूतकाळातील नेतृत्व, तत्त्वे आणि आजच्या स्टार्टअप इकोसिस्टमच्या गरजांमधील समानता दर्शवून, हा शोधनिबंध स्टार्टअप्ससाठी दीर्घकालीन यश आणि “स्वराज्य ते स्केलेबिलिटीसाठी” एक नवीन दृष्टिकोन सार्वत्रीक करण्याचा प्रयत्न करतो.

Full text

Journal of Research and Development A Multidisciplinary International Level Referred and Double Blind Peer Reviewed, Open Access ISSN : 2230-9578 | Website: https://jrdrvb.org Volume-17, Issue-11(A)| November2025 36 : ‘ ’  . , , Email: [email protected] Manuscript ID: JRD -2025-171107 ISSN: 2230-9578 Volume 17 Issue 11(A) Pp. 36-46 November. 2025 Submitted: 15 Oct. 2025 Revised: 25 Oct. 2025 Accepted: 10 Nov. 2025 Published: 30 Nov. 2025 - , - , . , . , , , . , , . ,  .  . , , 󰬉  ,  󰫼 . , ,    .  , . , , . , , “ ”  . / ( 󰫦 ): , , , , , .  . 17 . Quick Response Code: Website: https://jrdrvb.org/ DOI: Creative Commons (CC BY-NC-SA 4.0) This is an open access journal, and articles are distributed under the terms of the Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International Public License, which allows others to remix, tweak, and build upon the work noncommercially, as long as appropriate credit is given and the new creations ae licensed under the idential terms. Address for correspondence: . , , , How to cite this article: , (2025). : ‘ ’  Journal of Research & Development, 17(11), 36-46. Original Article Journal of Research and Development A Multidisciplinary International Level Referred and Double Blind Peer Reviewed, Open Access ISSN : 2230-9578 | Website: https://jrdrvb.org Volume-17, Issue-11(A)| November2025 37 ,  , , - .  󰬆 . , , . , ,  󰬆 . , ,  󰬆 . 󰬁 , ,  . ( , ., 2024) :  󰬁 󰱿  , .  󰫯 󰬁 . - , , . (Grant, M., 2024). : 1.  :  .  ,  . 2. : . 3. : , , , , ,  . 4. : . , , , . 5. : , . 6. :  . ‘ ’ ( ) . , , , , , . - ,  . , . . - , , , . ,  . , : ,  , . Journal of Research and Development A Multidisciplinary International Level Referred and Double Blind Peer Reviewed, Open Access ISSN : 2230-9578 | Website: https://jrdrvb.org Volume-17, Issue-11(A)| November2025 38 ,   .  ‘ ’ ( ) ,   . .    . ,  .  . , 󰲒 . , , . , , . ?  : .  : .  󰰎  .   :   . : ( )  .      . :  : .  :  .  󰲆:   . :   ,  . . , 󰫦 . ,  . 󰫦 . :  . , , , , . Journal of Research and Development A Multidisciplinary International Level Referred and Double Blind Peer Reviewed, Open Access ISSN : 2230-9578 | Website: https://jrdrvb.org Volume-17, Issue-11(A)| November2025 39  : , , .  : 󰰎 , .  : , , 󰱿 󰲂 . ‘ ’ . ,  .   , .  : . , . , .  / : , . ,  .  , .  , 󰰁 . ,  . 󰲆, 󰱮 .  .  󰫼 .  (Ravitch, S. M., 2011). 󰲑 . , . ,  , , . - : - - ,  , . "  : " " . , , . , . ( ,  ., & , ., 2020) , . . . Journal of Research and Development A Multidisciplinary International Level Referred and Double Blind Peer Reviewed, Open Access ISSN : 2230-9578 | Website: https://jrdrvb.org Volume-17, Issue-11(A)| November2025 40 . , , ." " ,  . , . -  - 󰫳  . , . 󰲑 . , . . : .  󰫽 .   .  󰬉    .  -  : -  . . ( , . ) . -    ,    . . :  : ,  .  :  . Journal of Research and Development A Multidisciplinary International Level Referred and Double Blind Peer Reviewed, Open Access ISSN : 2230-9578 | Website: https://jrdrvb.org Volume-17, Issue-11(A)| November2025 41   : .  : .  : .  ,  󰬎󰲆  . . ( , ., & ,  ., ).  - 󰱿   . ,  . : . . ,  , - . . ‘ ’      , , ,  $.   $. Bn X ;     X    ,  $. ; SaaS, , - ,  , :  , $. Bn; :  , $.  : , ' , , ,  ,  $ , , ,    % ,  PLI , IP , /󰱿 / : ,  ;  12-15% Journal of Research and Development A Multidisciplinary International Level Referred and Double Blind Peer Reviewed, Open Access ISSN : 2230-9578 | Website: https://jrdrvb.org Volume-17, Issue-11(A)| November2025 42 - 8,900 – 9,300 ()  , - .  - 1  .     . .  .  .  .   , , , .   ,  $. . , NBFCs, ,  , D2C, . , 10 1 . 1 : . . , . . , , , .  .   . 󰬆 . , . , , ( , ., 2023;  ., 2023; Eqvista. 2023;  ,  ., 2023) ; ,  󰬁 . ; .  ; . ; .  ;  ,  . ; . .  - : 2 1 Web sources link page - https://www.startupindia.gov.in/content/sih/en/international/go-to-market-guide/indianstartup-ecosystem.html https://www.investindia.gov.in/indian-unicorn-landscape https://www.makeinindia.com/startup-ecosystem-india Journal of Research and Development A Multidisciplinary International Level Referred and Double Blind Peer Reviewed, Open Access ISSN : 2230-9578 | Website: https://jrdrvb.org Volume-17, Issue-11(A)| November2025 43 , . . , . , , 󰱮  . , , .    . , . : . 1. : . 2. : . 3. : . 4. : . 5. : . : . .  : .  : .  : .  : , .  󰲆: . : //  . -  . : , ,   .   ,  , . 2 ( , ., 2023;  ., 2023; Eqvista. 2023;  ,  ., 2023) Journal of Research and Development A Multidisciplinary International Level Referred and Double Blind Peer Reviewed, Open Access ISSN : 2230-9578 | Website: https://jrdrvb.org Volume-17, Issue-11(A)| November2025 44 , - . –  : . , (IPO)  . . . , . " - " . ( ,  . 2023)   , , . , , , , , ,    .  󰫽 . ,  󰬎   , 󰬬 .  (Decisiveness) . . (Strategic Planning) . . (Smart Resource Management) . . (Adoption of New Technologies) . . (Inspirational Leadership) . . (Exploiting Enemy’s Mistakes) . . (Local Awareness and Adaptability) . . . -  .  󰬅 , .  , ‘ ’ ‘ ’ ,  .