scieee AI-readable full text Open interactive document viewer

भारतीय कृषी विविधतेचा भौगोलिक अभ्यास

थोरात, राजाराम महादेव

Abstract

भारत हा एक शेतीप्रधान देश असून गेली कित्येक वर्षे शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा राहिला आहे. देशातील एकूण लोकसंख्येपैकी ६७ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. या लोकसंख्येपैकी ६५ टक्क्यांहून अधिक लोक उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहेत. देशातील ५५ टक्क्यांहून अधिक श्रमिक शेतीव्यवसायात गुंतलेले असून आपल्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात शेतीक्षेत्राचा वाटा १८.४० टक्के इतका मोठा आहे.आजही आपल्या एकूण निर्यातीत चहा, कॉफी, तांदूळ, ताग, तंबाखू, रबर व मसाल्याचे पदार्थ यांसारख्या कृषिउत्पादनांचा वाटा महत्त्वाचा आहे. भारताच्या एकूण निर्यात किमतीत कृषी व कृषीवर आधारित उत्पादनांचा वाटा ११ टक्क्यांहून अधिक आहे.भारताच्या एकूण निर्यातीत कृषिक्षेत्राचा असलेला हा सहभाग या क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेत असलेले महत्त्वाचे स्थान स्पष्ट करतो. भारताच्या औद्योगिक विकासात कृषिवर आधारित उद्योगांना महत्त्वाचे स्थान आहे.देशाचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असला तरी तो विकसित राष्ट्रांशी तुलना करता खूपच मर्यादित स्वरूपाचा असून देशातील प्रचंड लोकसंख्येच्या जीवनावश्यक गरजा भागविण्यास तसेच वाढत्या लोकसंख्येस रोजगार पुरविण्यास औद्योगिक क्षेत्र आजही सक्षम नाही. अशा परिस्थितीत वाढत्या लोकसंख्येला रोजगार पुरवण्याची जबाबदारी कृषी क्षेत्रावरच पडत आहे. अनेक बेरोजगार कृषी क्षेत्राच्या विकासामळे उभ्या राहिलेल्या कृषि आधारित उद्योगांमध्ये सामावले गेले आहेत. कृषी क्षेत्रात घडून आलेल्या हरितक्रांतीमुळे वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची व वस्त्रांची गरज आपल्या कृषी क्षेत्राने यशस्वीरीत्या भागविली आहे. कृषिआधारित उद्योग देशातच उभे राहिल्यामुळे अशा उद्योगांतून निर्माण होणाऱ्या वस्तूंची आयातही कमी झाली व त्यातून दुर्मिळ असे परकीय चलन आपणास वाचविता आले.

Full text

Journal of Research and Development A Multidisciplinary International Level Referred and Double Blind Peer Reviewed, Open Access ISSN : 2230-9578 | Website: https://jrdrvb.org Volume-17, Issue-11(A)| November2025 119 . . , . . , , . , Email: [email protected] Manuscript ID: JRD -2025-171120 ISSN: 2230-9578 Volume 17 Issue 11(A) Pp. 119-123 November. 2025 Submitted: 17 Oct. 2025 Revised: 27 Oct. 2025 Accepted: 10 Nov. 2025 Published: 30 Nov. 2025  .   .  .  . .  , , , , , .   .  . . . . . . . : , , , , , , .  . . , . .  . .  ,,  .   .   . Quick Response Code: Website: https://jrdrvb.org/ DOI: Creative Commons (CC BY-NC-SA 4.0) This is an open access journal, and articles are distributed under the terms of the Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International Public License, which allows others to remix, tweak, and build upon the work noncommercially, as long as appropriate credit is given and the new creations ae licensed under the idential terms. Address for correspondence: . . , , . . , , . , How to cite this article: , (2025). . Journal of Research & Development, 17(11), 119-123. Original Article Journal of Research and Development A Multidisciplinary International Level Referred and Double Blind Peer Reviewed, Open Access ISSN : 2230-9578 | Website: https://jrdrvb.org Volume-17, Issue-11(A)| November2025 120  ,  ,  ,  ,   . , , , . - , , , . , , . . . . .  . . . . ● . . . . . . ' ', ' ', ' ', ' ', ' ', ' ' . . . , , , . . , - . . , , . , , . . , . , , , , , , . , , , , , , . ● . . , , , .  . . . . . . . . , , , . . . , . Journal of Research and Development A Multidisciplinary International Level Referred and Double Blind Peer Reviewed, Open Access ISSN : 2230-9578 | Website: https://jrdrvb.org Volume-17, Issue-11(A)| November2025 121 . . . ● . . . , ' ' . . . , , . , - . , . - , , , , , , , , . - . , - . . , . , , . , , , , , . . . . . . . , . ' ' . . . . ) . ; . . ) ; . ) . , , , . . ) , , . . ● . . . . . - , , , . , . Journal of Research and Development A Multidisciplinary International Level Referred and Double Blind Peer Reviewed, Open Access ISSN : 2230-9578 | Website: https://jrdrvb.org Volume-17, Issue-11(A)| November2025 122 . . . . . . ● . ' ' . , , , , . . . ● . . , . , , , . ● . . . . . , , , . . , , , , , . , . . , . . . . , , .  . . . . . . , , . . . . , ,  , , . . - . . - . .  . . . - Journal of Research and Development A Multidisciplinary International Level Referred and Double Blind Peer Reviewed, Open Access ISSN : 2230-9578 | Website: https://jrdrvb.org Volume-17, Issue-11(A)| November2025 123 . - , . - . . , . . .   . . . .  ' ' . . . - , , . , ' - ' . . ' ' . , , , .   . , . 1.Agarwal A.N. - Indian Economy. 2. Agarwal N.C. - The Food Problem of India. 3. Datta, Sudaram - Indian Economy. 4. Govt. of India. -India 2011. 5. Govt. of India - Economic Survey of India 6. I.C.A.R. - Handbook of Agriculture 7. Mamoria C.B. - Geography of India. 8. Singh Gopal - Geography of India. 9. - 10. . - 11. .-